India Languages, asked by snehamessy22, 6 months ago

(१) खालील वाक्यांचे प्रकार ओळखून लिहा.
(i) हळदीकुंकू देता ना?
(ii) रामय्या धापा टाकीत धावत आला. plss any one send this q ans.... ​

Answers

Answered by shivanidd123
4

Answer:

1)= प्रश्नार्थक वाक्य

2)= विधानार्थी वाक्य.

Explanation:

1) = वाक्यात question mark आहे..

2) = हे एक सरल वाक्य आहे...

Similar questions