India Languages, asked by satguruji7897, 1 year ago

(१०) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्ये पुन्हा लिहा
(अ) प्रत्येक व्यक्तीत काही ना काही गुण असतोच.
(आ) सूर्योदयाचे वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात.
(इ) खालील प्रश्नांची उत्तरे संक्षिप्त असावीत.
(ई) प्रयत्नाने बिकट वाट पार करता येते.

Answers

Answered by Mandar17
15

"नमस्कार,

सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) पुस्तकातील 'गोष्ट अरुणिमाची (लेखक- सुप्रिया खोत)' या गोष्टीतील आहे.


★ अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून वाक्ये पुन्हा लिहा -


(अ) अवगुण

उत्तर- प्रत्येक व्यक्तीत सर्व *अवगुणच* असतात असे नाही.


(आ) सूर्यास्त

उत्तर- *सूर्यास्ताच्या* वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात.


(इ) विस्तारित

खालील प्रश्नांची उत्तरे *विस्तारित* नसावीत.


(ई) सोपी

उत्तर- प्रयत्नाने *सोपी* वाटही पार करता येते.


धन्यवाद..."

Answered by ksk6100
4

(१०) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून, अर्थ न बदलता वाक्ये पुन्हा लिहा

(अ) प्रत्येक व्यक्तीत काही ना काही अवगुण असतोच असे नाही.  

(आ) सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची विविध रूपे अनुभवता येतात.

(इ) खालील प्रश्नांची उत्तरे सविस्तर असावीत.

(ई) प्रयत्नाने सोपी वाट पार करता येते.

Similar questions