(३) खालील शब्दसूमहांचा तुम्हांला समजलेला अर्थलिहा.
(अ) केसभर विषयांतर ...............................................
(आ) केसांत पांढरं पडण्याची लागण ...............................................
(इ) प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड ...............................................
Answers
"नमस्कार,
दिलेले प्रश्न मराठी कुमारभारती (१० वी) या पुस्तकातील 'काळे केस (लेखक- ना. सी. फडके)' या पाठातील आहेत.
★ खालील शब्दसूमहांचा तुम्हांला समजलेला अर्थलिहा.
(अ) केसभर विषयांतर -
उत्तर- क्षणिक विषयबदल
(आ) केसांत पांढरं पडण्याची लागण -
उत्तर- केस पांढरे होण्याची सुरुवात
(इ) प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड -
उत्तर- सूर्य प्रकाशात चमकणारा वृक्ष
धन्यवाद..."
३) खालील शब्दसूमहांचा तुम्हांला समजलेला अर्थलिहा.
खालील शब्दसमूह इयत्ता दहावीच्या कुमारभारती या पुस्तकातील " काळे केस " या पाठातील असून याचे लेखक ना.सी.फडके हे आहेत. काळे केस हा पाठ लेख फडके यांच्या गाजलेल्या लघुनिबंध पैकी एक आहे. या लघुनिबांधात लेखकांनी पांढरे होत जाणारे केस काळे करण्यामागे असलेल्या लोकांच्या वृत्तीचा त्यांनी आपल्या विशेष शैलीत करून दिला आहे तसेच विचार करणे या माणसाच्या प्रवृत्तीचे वैशिष्ट्य दाखवून दिले आहे.
(अ) केसभर विषयांतर ...............................................
(आ) केसांत पांढरं पडण्याची लागण ...............................................
(इ) प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड ............................................
उत्तर:-
(अ) केसभर विषयांतर
उत्तर :- अगदी थोडीसुद्धा विषयांतर. करणे होय.
माहितीसह विषयांतर
(आ) केसांत पांढरं पडण्याची लागण
उत्तर :- केस पांढरे होणे.
वयोमानाने किंवा जास्त विचारकारण्याने अकाली केस पांढरे होतात.
(इ) प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड
उत्तर :- प्रकाशामुळे चमकणारे झाड.
वरील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करताना, काळे केस पांढरे होत असतांना त्यावर केलेले मिश्कील प्रवृत्तीची वैशिष्ट्य दिसते.