India Languages, asked by manikjadhav0101, 7 months ago

खालील वाक्यातील काळ ओळखा.
वाक्य
१. श्याम पुस्तक वाचत होता.
२. मी रामरक्षा लिहीन.
३. बाबांनी श्यामचे कौतुक केले.
४. मला रामरक्षा देशील?
Marathi answer

Answers

Answered by sppatil366
6

Answer:

1. भूतकाळ 2. भविष्यकाळ

3. भूतकाळ 4. वर्तमान काळ

Similar questions