Hindi, asked by shreyashkankale, 10 hours ago

खालील विधान चूक की बरोबर ते लिहा खालील क्ष चूक की बरोबर ते लिहा चुकीची विधाने दुरुस्ती करून लिहा .

3. खडकांचा चुरा किंवा भुका होणे म्हणजेच अपक्षय किंवा विदारण होय​

Answers

Answered by mallinathswami30
1

Answer:

भयझौरधरतमछदतवहतवथश एज क्ष

Answered by franktheruler
3

खालील विधान चूक की बरोबर ते लिहिले आहे.

खडकांचा चुरा किंवा भुका होणे म्हणजेच अपक्षय किंवा विदारण होय

हे विधान चुकीचे आहे.

  • विदारण किंवा अपक्षय हि एक नैसर्गिक क्रिया आहे.
  • विदारणामुळे खडक फुटतात किंवा ते नाजूक होतात.
  • खडकांचा चुरा होणे किंवा भुगा होणे हा एक वेगळा विषय आहे. विदारण हि क्रिया तापमान, स्फटिकांच्या वाढ,दाबामुक्ती, पाणी आणि दहिवर यामुळे होणारी क्रिया आहे.
  • जसे आपण एखाद्या कांद्याचे वरचे थर काढत गेलो आणि वाचलेल्या कांद्याची जसी अवस्था आपण बघतो. तीच अवस्था किंवा रूप खडकांना सुद्धा विदारणामुळे प्राप्त

होते.

Similar questions