Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. असत्य विधाने दुरुस्त करा: देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना मारक ठरतात.

Answers

Answered by AadilAhluwalia
21

दिलेले विधान असत्य आहे.

देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना मारक ठरत नाही.

लघु व मध्यम उद्योग छोट्या पातळी वर केले जातात. ह्यात गुंतवणूक कमी असून काम करणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा कमी असते. दुसरीकडे अवजड उद्योग हे खूप मोठ्या प्रमाणावर केलेले उद्योग असतात. मोठ्या रकमेची गुंतवणूक ह्या उद्योगात करण्यात आली असते. ह्या उद्योगात खूप जास्त लोकांचा सहभाग असतो.

असे असताना लघु उद्योग व मध्यम उद्योग हे अवजड उद्योगाला मारक ठरण्याची शक्यता नाही आहे.

Similar questions