Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. असत्य विधाने दुरुस्त करा: औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण करणे हा आहे.

Answers

Answered by ajstar7700
3

This statement is right

Answered by AadilAhluwalia
2

औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश उद्योगधंद्यांची विकेंद्रीकरण करणे हा आहे, हे विधान सत्य आहे.

औद्योगिक विकास महामंडळ स्थापन करताना हे लक्षात घेण्यात आले की प्रत्येक भागात रोजगाराची सोया असावी आणि वेगवेगळ्या ठिकाणी सोयीनुसार उद्योग सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. ह्यामुळे प्रत्येक ठिकाणी लोकांना सुविधा दिल्या गेल्या आणि सगळ्या उद्योग विभाजित करण्यात आले जेणेकरून एक ठिकाणी गर्दी होणार नाही आणि सगळ्या ठिकाणी लोकांना प्रगती करण्याची समान संधी मिळावी.

Similar questions