(२) खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात.
(अ) तोंडाळ
(आ) संत
Attachments:
Answers
Answered by
20
Hope this is what you want...
Attachments:
Answered by
80
"नमस्कार मित्रा,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""उत्तमलक्षण"" या काव्यातील आहे. श्रीदासबोधातील या समासामध्ये संत रामदास यांनी उत्तम, गुणसंपन्न, आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगितली आहे. व्यक्तीने जीवनात कसे वागावे याचे उत्तम मार्गदर्शन यात केले आहे. माणसाचे व्यक्तिमत्त्व सर्वार्थाने समृद्ध करणारा हा पद्यपाठ आहे.
★ संत रामदासांच्या मते पुढील व्यक्तींशी असे वागावे.
(१) तोंडाळ - तोंडाळासी कधीही भांडू नये.
(२) संत - संतसंग कधीही खंडू नये.
धन्यवाद..."
Similar questions