(७) खाली दिलेल्या रूपक कथेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा
‘‘...एक विचारू?’’
उगवून नुकतेच काही दिवस झालेलं रोप लगतच्या महावृक्षाला म्हणाले.
‘‘हं.’’
‘‘मलाही तुमच्यासारखं मोठ्ठं व्हायचंय... पण..’’
‘‘पण माझ्या सावलीखाली आता ते शक्य नाही, हो ना?’’
‘‘...हो.’’
‘‘अरे! कितीतरी लहान लहान झाडंही खूप सुंदर असतात, आणि इतक्या..’’
‘‘पण वाढणं देखील सुंदरच असेल ना?’’
‘‘हो! आणि इतक्या उंचीवर आता खरं तर ही लहान झाडंच जास्त सुंदर दिसतात...’’
...आणि महावृक्षाला दूरवर जंगलातून वाट काढीत येणारा एक लाकूडतोड्या दिसला!
Answers
Answered by
6
IN ENGLISH
ask one? ''
A few days ago, the plant took root and said to the great tree.
"Yes."
"I want to be as big as you ... But .."
"But it is not possible under my shadow, is not it?"
'' ... yes. ''
'' Hey! Many small trees are very beautiful, and so many .. "
"But grow up is also beautiful, will not it?"
"Yes! And at such a high level, now the small tree looks very beautiful ... "
... and saw a woody tree waiting for the great tree from a distance!

24
"नमस्कार मित्रा,
सदर प्रश्न कुमारभारती(१० वी) मधील वि. स. खांडेकरांच्या 'गवताचे पाते' या पाठातील आहे.
★ रुपकथेचा भावार्थ -
या कथेत मानवाची सामान्य माणसाची प्रवृत्ती समजते. प्रत्येकाला वाटते की दुसरा सुखी आहे त्याचे आयुष्य सुंदर आहे आणि आपल्याला त्रास आहे. लहान मुल पण मोठे व्हायला खूप उत्सुक असता, परंतु मोठ्या माणसांची आव्हाने त्यांनाच माहीत असता. लहानपणातच सुख असते मोठेपण यातनामय असते हेही यातून दिसते.
या कथेत मोठया झाडाचे रोपबरोवर ते प्रेमळ बोलणे यातुन त्याची नम्रता आणि त्या रोपाबद्दलची काळजी दिसते.
धन्यवाद..."
Similar questions
Computer Science,
7 months ago
Math,
7 months ago
Math,
7 months ago
India Languages,
1 year ago
India Languages,
1 year ago
Math,
1 year ago
Physics,
1 year ago