*(१) खेळणी आणि उत्सव.
Answers
Answered by
13
Answer:
उत्सव आणि खेळणी यांचा प्राचीन काळापासूनच घनिष्ट संबंध आहे.
1)विविध संस्कृतीत ani धर्मात उत्सवप्रसंगी विविध खेळण्यांनी सजावट केली जाते. लहान मुलांना खेळण्याचे वाटप केले जाते. सांताक्लॉज नाताळमध्ये मुलांना खेळणी देऊन जातो.
2)दीपावलीच्या उत्सवात महाराष्ट्रात मातीच्या किल्ल्यांवर शिवराय व सैनिकाच्या प्रतिमा ठेवतात, ती खेळणीच असतात.
3) गावोगावच्या जत्रा व उत्सवप्रसंगी बाजारात मोठ्या प्रमाणात खेळण्यांची दुकाने लागतात.
4)बैलपोळा, नागपंचमी अशा सणाप्रसंगी मातीचे बैल, गाडी, नागोबा अशी खेळणी तयार केली जातात. मुळे तर खेळण्यांशी खेळतात, स्पर्धा लावतात.
Similar questions