खेळणी आणि उत्सव. (टीपा लिहा)
Answers
Answered by
31
your answer is in above picture
Attachments:

Answered by
42
खेळणी आणि उत्सव. (टीपा लिहा)
उत्तर :-
१) भारतामध्ये विविध संस्कृती व धर्म आहेत, त्याचबरोबर येथे विविध उत्सव वर्षभर सुरु असतात, या उत्सवांप्रसंगी सजावटीसाठी खेळण्यांची आरास केली जाते.
२) लहान मुलांना उत्सवा प्रित्यर्थ खेळण्याचे वाटप केल्या जाते. उदारहणार्थ, नाताळमध्ये संताक्लाझ लहान मुलांनां खेळणी भेटवस्तू म्हणून देतो.
३) गावोगावी भरणाऱ्या जत्रांमध्ये तसेच धार्मिक पर्यटनस्थळी उत्सवांदरम्यान खेळणींचे दुकाने मोठ्या प्रमाणात लागतात.
४) दिवाळी सणाच्या प्रारंभी लहान मुले मातीचे किल्ले बनवतात व त्या किल्ल्यांना आपल्या खेळण्यांनी सजवतात.
५) बैलपोळा,नागपंचमी,भोंडला,गणपती उत्सव या सणांना मातीचे बैल, बाहुल्या,दिवे, बैलगाडी, नागोबा, गणपतीबाप्पा,उंदीर अशी खेळणी तयार केली जाते.
वरील प्रकारे खेळणी व उत्सव स्पष्ट करता येईल.
Similar questions
Math,
7 months ago
English,
7 months ago
History,
1 year ago
Social Sciences,
1 year ago
Biology,
1 year ago