खडकांच्या झाडांमध्ये साचलेले पाणी गोठते परिणाम खडक फुटतो विदारणाचा प्रकार ओळखा
Answers
Answered by
0
Answer:
नहिमनद्या,भूमिगत पाणी,सागरी लाटा या बाह्याकारकामुळे शक्तीमार्फत भूप्रष्टाची झीज होते . त्याला खनन किंवा शरण म्हणतात . झीज कार्यामुळे खडकांचे बरीक तुकडे व मातीचे कण खोलगट भागाकडे उताराने वाहून नेले जातात .या क्रियेस वाहन कार्य म्हणतात .वारा,वाहते पाणी इत्यादी घटक वाहनकार्य करतात . सखल भागात सर्व कणाचे संचयन होते त्यास भरण कार्य म्हणतात .खडकांचे विखंडन किंवा झीज होणे या क्रियेला विदारण म्हणतात .
Similar questions
English,
4 months ago
Math,
4 months ago
Computer Science,
4 months ago
Chemistry,
9 months ago
Social Sciences,
1 year ago
Biology,
1 year ago
Math,
1 year ago