लॉकडाउन कालावधीतील माझी शाळा. या विषयावर निबंध लिहा.
Answers
Answered by
0
कोरोना मुळे माझा अभ्यास खूप बुडला
मी घरी बसून खूप अभ्यास केला
असं म्हणलं तर मला काही काही आम्हीच कळले नाही
पण मी प्रयत्न केला शाळा मोबाईलवर चालू हो
मोबाईल वर काही नीट समजत नव्हतं प्रत्यक्षात शिक्षण समोर बसून शकतो तेव्हा आपल्याला सगळ समजते पैसे नसतानाही पालकांना मोबाईल घेऊन द्यावे लागेल आधी वाटत होतं शाळेला एक दिवस तरी एक्स्ट्रा सुट्टी मिळावी या त्यातून पण आता वाटते की शाळा पटकन सुरू आहे शाळा पटकन सुरू करण्यासाठी कोरणा बाबचीदची काळजी घ्यावी लागेल कुठेही जाऊ नये जर काही अति महत्त्वाचं काम असेल तरच जावे व मास्क लावणे तर अशा पटकन सुरू होतील
आपण अभ्यास केला नाही तर आपल्या भविष्याची नुकसान होऊ
जर तुम्हाला याचे उत्तर मिळाले असेल तर माझ्या अकाउंट ला कॉल करा
Similar questions
Math,
7 days ago
India Languages,
7 days ago
English,
14 days ago
Biology,
14 days ago
Science,
8 months ago