India Languages, asked by 555noorkhan, 4 months ago

लु) खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
१) ज्याला एकही शत्रू नाही असा
२) केलेले उपकार न जाणणारा​

Attachments:

Answers

Answered by pbpatilmca13
10

Answer:

१) ज्याला एकही शत्रू नाही असा = 'अजातशत्रू'

२) केलेले उपकार न जाणणारा ​= 'कृतघ्न'

Explanation:

Similar questions