letter writing in marathi (to your brother that you have got good marks in 10th std and greeting to your grandparents)
Answers
Dear brother,
Hope you are doing well. It’s been a long time since we have met.
I’m writing this letter to congratulate you on your bright result in 10th standard examination.
We all are happy and proud of your success.
Go ahead and make us proud yet again.
Best wishes for your future.
No more today, more when we meet.
Give my regards to grandma and grandpa and love to the siblings.
Yours lovingly,
Rahul
Answer:
१०,यशोदकुंज,
दर्शननगर,कोथरुड,
पुणे- ४११ ०२९.
दि:१८ सेप्टेंबर,२०१९
प्रिय राहुल,
अनेक आशीर्वाद.
आजच मला माझ्या दहावीच्या परीक्षेचे गुण समजले. मला सर्व विषयांमध्ये चांगले गुण मिळाले आहेत.वर्गात माझा दुसरा क्रमांक आला आहे.सगळ्या शिक्षकांनी माझे खूप कौतुक केले व मला शाबासकी दिली.
गेल्या परीक्षेत मला गणितात चांगले गुण मिळाले नव्हते.पण मी गणितात खूप मेहनत केली आणि आता गणितात मला खूप चांगले गुण मिळाले आहेत.
मला माझ्या परिश्रमाचे फळ मिळाल्यामुळे,मी खूप खुश आहे.सगळे माझे कौतुक करत आहेत.
मला तुमची सगळ्यांची खूप आठवण येत आहे.मी सोबत गुणपत्रिका पाठवत आहे.
तीर्थरूप आजीआजोबांना शिरसाष्टांग नमस्कार.
तुझी ताई,
प्रिया.
Explanation: