'लहानशा झोपडीत ही सुख असते 'या विषयी तुमचे मत लिहा
plz answer it fast..plz
Answers
❥︎
________________________
माणसाचे सुख त्याच्या समधनावर अवलंबून असते . खरं तर माणूस कोणत्याही परस्थितीमध्ये सुखी राहू शकतो . जसे , सुदा चंद्रण ला एक पाय नसूनही ती एक उत्तम नर्तिका आहे . तसेच जर आपण मानले तर आपण कशात पण सुख शोधू शकतो मग ते झोपडीत पण.
जसे एक पाय नसणारा व्यक्ती हा विचार करून जगतो की माझ्या कडे हात तर आहेत आणि मी जगू शकतो तसेच झोपडीत राहणार व्यक्ती हा विचार करून जगू शकतो की माझ्या कडे किमान झोपडी तर आहे निदान मी रस्त्यावर तर नाही.
व्यक्ती ला स्वता ठरवायचे असते की तो सुखी आहे का नाही ते. मग ती परिस्थिती कशी ही असो. प्रत्येक माणसाला असलेल्या परिस्थितीत समधनी असले पाहिजे म्हणजे तो नेहमीच सुखी राहील .
तसेच श्रीमंत लोकांना तेंच्या पैश्यांचे तणाव असते पण झोपडीत राहणाऱ्या व्यक्ती कडे गमवायची काही नसल्याने त्याला तसा कोणताच तणाव नसतो हा पण एक कारण आहे की झोपडीत माणूस सुखी असतो.
_________________________
Be Brainly ☺️.....
meri didi ne isko answer kar bhi diya hai abb chalo usko thank aur brainliest karo