Hindi, asked by hajareanil, 1 month ago

मंडळी,️️️️
आजच्या कोड्यात आपल्याला अर्थपूर्ण चार अक्षरी शब्द लिहायचे आहेत.मधली दोन अक्षरे दिली असून पहिलं व शेवटचं अकारीअक्षरे लिहायची आहेत.थोडासा विरंगुळा व डोक्याला चालना .
१) - दना -
२) - माचा -
३) - लाका -
४) - दोदी -
५) - नरा -
६) - रबे -
७) - रिम -
८) - नम -
९) - रोव -
१०) - डेजा -
११) - रबू -
१२) - टम -
१३) - थाका -
१४) - तल -
१५) - रसा -
१६) - माधा -
१७) - दमा -
१८) - रदा -
१९) - नोग -
२०) - मनी -
२१) - लाय -
२२) - नवा -
२३) - कना -
२४) - सदा -
२५) - रंदा -
२६) - वदा -
२७) - दाचि -
२८) - रिवा -
२९) - चान -
३०) - यभी -
३१) - गीर -
३२) - पोव -
३३) - परा -
३४) - भिमा -
३५) - हिभा -

Answers

Answered by sharmalokeshsharma78
0

Answer:

Ft e is a great tgr for the r of the

Answered by bapatsr66
0

Answer:

१.

२. समाचार

३.कलाकार

४. सदोदित

५.

११. टरबूज

१६. समाधान

१८. सरदार

१९. मनोगत

२०. कमनीय

२७. कदाचित

२८. परिवार

३३. पराभव

३४. अभिमान

३५. दहिभात

Similar questions