Science, asked by anugund5079, 1 year ago

मंगळ ग्रहाचे वैशिष्ट्य काय?

Answers

Answered by aakanksha57
0

१.लाल रंगाचा असतो कारण लोह खनिजाचे मोठ्या प्रमाणावर आढळतात.

२.दुसर्या क्रमांकाचा लहान आकारातील ग्रह.

३.मंगळाला दोन चंद्र आहेत.

Similar questions