World Languages, asked by tanisha1216184, 1 year ago

माझा आवडता छंद for std 6

Answers

Answered by RoyalPrince7143
0
आम्ही मागच्या काही दिवसांपासून मराठी निबंध माला चालू केली आहे, आम्ही अगोदरच इंग्लिश आणि हिंदी निबंध, भाषण, पॅराग्राफ लिहतो आणि आम्हाला इंग्लिश आणि हिंदी निबंध, भाषण विषयांवर उत्तम प्रतिक्रिया सुद्धा मिळतात. मराठी माझी मातृभाषा आहे, तस माझे व्याकरण थोडं कच्चे आहे, आणि ऑनलाईन मराठी टायपिंग मध्ये सुद्धा थोड्या चुका होतात, पण मी अशी आशा करतो की तेवढ तुम्ही समजून घ्याल.

या मराठी निबंध संग्रहामध्ये आपण खूप सारे विषय पाहणार आहोत. यात नेहमी विचारले जाणारे विषय जसे, माझी आई, माझी शाळा, माझा आवडता खेळ, छंद, जागा, उन्हाळ्याची सुट्टी, पावसाळा आदी. या सोबत आपण ताज्या घडामोडी, टेक्नॉलॉजि. रिसर्च, व्यक्ती, इव्हेंट्स, सण, सुट्ट्या या विषयांवर ही बोलणार आहोत. तुम्ही ही आम्हाला नवं-नवीन निबंध, भाषण विषय सुचवू शकता, जेणे करून हा निबंध संग्रह आपणास परिपूर्ण बनवता येईल.

मराठी निबंधाचे विषय वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि ते वेग-वेगळ्या प्रकारे लिहता येतात. इथे दिलेल्या लेखामध्ये आम्ही निबंधाचे प्रकार यावर माहिती दिली आहे. माझी विनंती आहे की तो लेख तुम्ही वाचावा, या माहितीमुळे तुमचे निबंध लेखन सुधारू शकते.

आमच्या निबंध संग्रहातील विषय खालील प्रमाणे आहेत-

नदीचे आत्मवृत्त
शिक्षक दिन
श्रावण महिना
नागपंचमी
१५ ऑगस्ट, स्वतंत्रता दिवस
पालखी सोहळा, पंढरीची वारी
शेतकरी
लाल बहादूर शास्त्री
इंधन बचत
वट पौर्णिमा
मी पाहिलेली जत्रा, आमच्या गावची जत्रा
जर पाऊस पडला नाही तर
शाळेचा पहिला दिवस
माझे गाव
माझी उन्हाळ्याची सुट्टी
माझा आवडता सण दिवाळी
महाराष्ट्र दिन १ मे
एका झाडाचे मनोगत, आत्मवृत्त
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मराठी भाषा
माझी नोकरी
एका झाडाचे मनोगत
किरण बेदी
माझा आवडता पक्षी चिमणी, मोर
गुढीपाडवा माहिती, महत्व
माझा आवडता छंद वाचन
माझा आवडता प्राणी कुत्रा
वाचाल तर वाचाल
महात्मा गांधी
धूलिवंदन, रंगपंचमी
माझा आवडता ऋतू पावसाळा, हिवाळा
माझा आवडता सण – गणपती, गणेशोत्सव, गणेश चतुर्थी
वृक्षारोपण,वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, झाडे लावा झाडे जगवा
निसर्ग माझा मित्र, सोबती, गुरु, निर्सगाचे महत्व
होळी
आई संपावर गेली तर
बिटकॉइन काय आहे, भविष्य, इतिहास
माझे कुटुंब
बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
छत्रपती शिवाजी महाराज
मराठी दिन २७ फेब्रुवारी
भारतीय संविधान दिवस
भारतीय प्रजासत्ताक दिन, २६ जानेवारी
स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकते/शकतो?
माझी शाळा
लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम, समस्या, फायदे
घड्याळ नसते तर
माझी आई
विज्ञान शाप की वरदान
निबंध म्हणजे काय? व्याख्या.
निबंध म्हणजे विचार बांधणे, निबंध म्हणजे आधुनिक गद्य लेखनाचा प्रकार होय. निबंध म्हणजे नियमांनी बद्ध असणारे, नियोजित विचारांचे मुद्देसूद लेखन. निबंध विविध लांबीचे असू शकतात. शाळेमध्ये अगदी १० वाक्यांपासून ते ७०० वाक्यांपर्यंत निबंध लेखन विचारले जाऊ शकते. व्यावहारिक क्षेत्रात हे अगदी ३००० किंवा जास्त शब्दांपर्यंत जाऊ शकते.

निबंध म्हणजे विचारांची गुंफण, विचारांची जुळवाजुळव करणे. जेव्हा आपण एखाद्या विषयावर विचार करतो तेव्हा खूप विविध प्रकारचे विचार आपल्या मनात येतात. काही सकारात्मक तर काही नकारात्मक, ते विस्कळीत असतात. त्यांची मुद्देसूद मांडणी करणे म्हणजेच निबंध लेखन.
Similar questions