माझा आवडता नेता निबंध 500 to 600 words
Answers
Answered by
14
yeh saala dehati ko bolo joh 3rd top pay chal raha hain
saala sakal say hee adivanshi lagta hain
saala sakal say hee adivanshi lagta hain
Answered by
20
Answer:
माझे आवडते नेते आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर.ते एक थोर नेते होते.ते एका दलित कुटुंबात जन्मले. त्यांचे बालपण गरिबीत गेले.शिकण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले, खूप हालअपेष्ता सोसल्या.
ते खूप बुद्धिमान होते.ते इंग्लंडमध्ये बॅरिस्टर झाले.त्यांनी अनेक विषयांचा अभ्यास केला.त्यांना जगभर कीर्ति मिळाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर गरीबांसाठी झगडले.लोक शिकले पाहिजेत,त्यांचे अज्ञान दूर झाले पाहिजे,असे त्यांना वाटे. त्यासाठी त्यांनी शाळा काढल्या. महाविद्यालये सुरु केली.दलित जनता शिकली पाहिजे,ही त्यांना तळमळ होती.
जातीयता,अस्पृश्यता नाहीशी झाली पाहिजे,तरच आपला देश समर्थ बनेल हा विचार बाबासाहेब लोकांना समजावून सांगत.त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च बहुमान मिळाला आहे.
त्यांच्या उच्च विचारांमुळे आणि देशासाठी त्यांच्या योगदानामुळे, माझे ते आवडते आहेत.
Explanation:
Similar questions