माझा भारत देश महान मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख
Answers
Answered by
14
Answer: जगातील सर्वात मोठ्या देशांमध्ये भारत सातव्या क्रमांकावर आहे. भारतासारखा देश केवळ नावानेच मोठा नाही तर या देशाच्या मातीची महानताच वेगळी आहे. या पवित्र देशातील प्रत्येकजण मातीस माती मानत नाही परंतु आपली आई मानतो.
अशा माझ्या या महान देशाला फार संपन्न ऐतिहासिक आणि सांंस्कृतिक वारसा आहे. येथे विविध जातिधर्माचे लोक एकत्र नांदतात. विविध भाषा बोलल्या जातात.
प्रत्येक क्षेत्रात माझा देश प्रगती करत आहे आणि म्हणूनच या महान देशाचा मला अभिमान आहे.
Explanation:
Similar questions