India Languages, asked by PragyaTbia, 1 year ago

माझे शिक्षक या विषयावर निबंध लिहा

Answers

Answered by Mandar17
8

आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांना माझे वंदन.

मला आज शिक्षक या विषयावर बोलण्याची संधी मिळाली. याचे मला खूप आनंद होत आहे. आपले शिक्षक हे आपल्या शिक्षणाचे पहिले दैवत आहे. जसे मूर्तीकार मूर्ती बनवतो व पूजारी पूजा करून त्यात प्राणप्रतिष्ठा आणतो तसेच शिक्षक हे आपल्या विद्याथ्र्यांना घडवितात. भारताचे एक कुशल, कर्तबगार नागरिक घडवितात. माझे शिक्षक म्हणजे ज्ञानाचा भंडार व माझे मार्गदर्शक. शिक्षक म्हणजे शिस्त लावणारे माझे गुरूजन, आईप्रमाणे भरभरून प्रेम करणारे, वेळप्रसंगी रागविणारे, एक महान व्यक्तिमत्व होय. शिक्षक म्हणजे ज्यांच्यात माता सरस्वतीचा वास आहे. ते एक समाज सुधारक म्हणून कार्य करतात व आपल्या विद्याथ्र्यांना देशासाठी एक जागरूक नागरिक घडवितात. अश्या माझ्या समस्त शिक्षकांना माझे वंदन.

Answered by Anonymous
10

HOPE IT HELPS U ✌️✌️
Similar questions