प्रजासत्ताक दिन या विषयावर निबंध लिहा
Answers
Answered by
5
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, पूज्य गुरूजन आणि इथे जमलेल्या मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार. आज 26 जानेवारी आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन. आपल्या भारतीय संविधानाची अमंलबजावणी 26 जानेवारी 1949 रोजी झाली आणि भारत एक प्रजासत्ताक देश बनला. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय घटक संघटनेने राज्यघटनेचा स्वीकार केला आणि 26 जानेवारी 1950 रोजी ते अमंलात आले. भारतीय संविधान आणि घटना हे प्रजासत्ताक दिनाचा मूळ आहे. हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. संविधानात आपल्या मुलभूत हक्कांचा आराखडा आहे. आज प्रजासत्ताक दिनाच्या सुवर्णसमयी संकल्प करूयात की, आपण आपल्या संविधानाचा अभ्यास करू, त्याचा आदर करू. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली म्हणून मी त्यांचे आभार मानतो. ‘भारत माता की जय’ ‘जयहिंद! जयभारत!’

HOPE IT HELPS U ✌️
HOPE IT HELPS U ✌️
Similar questions