माझा वाढदिवस निबंध in marathi
Answers
Answered by
9
Answer:
माझा वाढदिवस
दरवर्षी मी माझ्या वाढदिवसाची खूप आतुरतेने वाट बघत असते कारण हा माझा दिवस असतो.वाढदिवसासाठी आम्ही आधीच नवीन कपडे घेऊन ठेवतो.माझी आई माझ्या वाढदिवसाला माझ्या आवडीचे पदार्थ बनवते आणि माझ्या मित्र मैत्रिणींना घरी बोलावते.वाढदिवसाला मी रंगीत कपडे घालून शाळेत जाते. आमच्या शाळेत सुद्धा सभेच्या वेळेस ज्या मुलांचा वाढदिवस असतो त्यांना पुढे बोलावून सगळे जण शुभेच्छा देतात.संध्याकाळी माझे मित्र मैत्रिणी घरी येतात आणि माझी आई मस्त बेत करते. माझे मित्र मैत्रिणी माझ्यासाठी भेटवस्तू आणतात. संध्याकाळी आई माझा औक्षण सुद्धा करते.अशाप्रकारे मी माझा वाढदिवस साजरा करते.
⚡HOPE IT HELPS UH⚡
Explanation:
Similar questions