Social Sciences, asked by sakshamsukhdeve, 1 month ago

मौखिक साधने कोणती. 

ताम्रपट

चरित्रग्रंथ

लोकगीते​

Answers

Answered by arti13garje
0

Answer:

लोकगीते हे मौखिक साधन अाहे .

आणि

ताम्रपट , चरित्रग्रंथ हे लिखित साधन आहेत.

Similar questions