India Languages, asked by tanushinde999, 9 months ago


(४) 'माणुसकी पेरणे काळाची गरज' या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

Answers

Answered by mangeshkendre8649
125

Answer:

माणुसकी पेरणे काळाची गरज म्हणजे आजच्या काळात कोणीही एकमेकानां मदत करन्यायवजी त्या माणसाला कसा त्रास देताईल व कसा त्रास होतोय हे पाहण्यास मज्जा येते.

कोणत्या माणसाचा किंवा वृद्धाला आजारामुळे त्रास होत आहे त्याची मदत करन्यायवजी तो कसा तडपडतोय हे त्यांना मोबाईल मध्ये कैद करण्यात जास्त आनंद मिळतो. म्हणून माणुसकी पेरणे काळाची गरज आहे असे मला वाटते.

Explanation:

☺️☺️

Answered by jadhavarahula67
13

उत्तर माणुसकी पेरणे काळाची गरज म्हणजे आजच्या काळात कोणीही एकमेकांना मदत करण्याऐवजी त्या माणसाला कसा त्रास घेता येईल कसा त्रास होतोय पाण्यास मज्जा येते म्हणून माणुसकी पेरणे काळाची गरज आहे

Similar questions