माणसाला दगडच देव वाटण्याचे कारण उताऱ्याच्या आधारे व तुमच्या मते स्पष्ट करा.
Answers
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "हसरे दुःख" या पाठातील आहे. या पाठाचे लेखक भा. द. खेर. आहे.
या पाठात चार्ली आणि त्यांच्या आईमधील
प्रेमाचे वर्णन केले आहे तसेच चार्लीच्या रंगमंचावरील पदार्पणाचे वर्णन केले आहे.हा पाठ 'हसरे दुःख'या पुस्तकातून घेतला आहे. या पाठात चार्ली चॅपलिनच्या आईवर स्टेजवर ओढावलेलं प्रसंग त्यांनी किती सहजतेने सोडविला याचे वर्णन केले आहे.
★ माणसाला दगडच देव वाटण्याचे कारण -
अष्मयुगात माणसाला लागणाऱ्या सगळ्या गरजेच्या वस्तू दगडापासून बनविल्या. उदा.चूल,भांडीकुंडी, शेतीसाठीची अवजारे, दागदागिने.
गरजा भागल्यानंतर त्याला आपल्यातील भाव- भक्तीला वाट करून दिल्याशिवाय राहवले नाही.वेळ मिळेल तशी ते लेणी खोदू लागले.शिल्पे कोरु लागले.दगडाने माणसाचे जीवन सर्व बाजूनी सुखी केल्यामुळे आणि त्याच्या सृजनशीलतेला कला व विज्ञान यांचा मेळ झाल्यामुळे त्याला दगडच देव वाटू लागला.
धन्यवाद...
Explanation:
म्हातान्या कोळ्याच्या देवामाशाला पकडण्याच्या कृतीचे वर्णन तुमच्या शब्दांत सांगा. तुम्ही वाचलेल्या पुस्तकांविषयी सविस्तर लिहा व पुस्तक वाचनाविषयी तुमचे मत मांडा.