मी पाहिलेला अपघात मराठी निबंध, भाषण, लेख, प्रसंग लेखन
Answers
Answered by
25
Answer:
अनियमित वीजपुरवठ्याबाबत विभागीय अधिकारी, महाराष्ट्र वीज मंडळ
Answered by
96
मुंबई शहराला अपघात नवीन नाहीत. काही अपघात कायम स्मरणात राहतात, त्यातलाच हा एक!
संध्याकाळी ऑफिस आटपून, नेहमी प्रमाणे ट्रेन पकडून घरी येण्याच्या घाई गडबडीतला मी ही एक मुंबईकर. ५:५६ फलाटावर लागताच गर्दीने ट्रेन भरली आणि बोरिवली च्या दिशेने रवाना झाली.
पुढील स्टेशन बांद्रा येणारच होत तेवढ्यात समोरील ट्रॅक वर उभ्या असलेल्या बोरिवली स्लो महिला डब्यातून मोठा आवाज आला आणि गाडीचे डबे आकाशात फेकले गेले. काही कळायच्या आतच आरडाओरड, रडा रडी, धुरीचे लोट ह्यांनी आसमंत भारला. सर्वत्र हाता पायाचे तुकडे दिसू लागले. फार भयंकर प्रसंग होता.
Similar questions