India Languages, asked by INDREHMAN, 1 year ago

मी पक्षी झालो तर निबंध मराठी​

Answers

Answered by fistshelter
24

Answer:एकदा पक्षी पाहत असताना माझ्या मनात आल, “खरच मी स्वत:हा पक्षी झालो तर…’ मला सुंदर पंख मिळतील, माझं अंग मऊ मऊ असेल, माझा रंग आकर्षक असेल, कदाचित डोक्यावर तुरा किंवा लांब शेपटीही असेल.पक्षी झाल्यावर मी माझे पंख पसरवून शांतपणे आकाशात विहार करेन.

हवं तेव्हा मी एका गावातून दुस-या गावी जाईन. उंच झाडावची फळे खाईन. पूर्ण जग फिरण्याची इच्छा पूर्ण करेन.

Explanation:

Answered by linagaikwad
11

Answer:

hope it helps you

Explanation:

mark as brainlist

Attachments:
Similar questions