मातीचा भाड्यांचा जास्तीत जास्त वापर का करवl. pls give me answer in marathi fast please will mark brainlist
Answers
Answered by
2
Answer:
मातीच्या भांड्यात जेवण करणे सोईचे
एक वेळा मातीच्या भांड्यातील शिजलेले वरण जर तुम्ही खाल्ले तर ते एवढे स्वादिष्ट आणि पौष्टिक असत की तुम्ही त्याची चव विसरू शकत नाही. याच प्रमाणे मातीच्या तव्यावर बनलेली पोळी व माठाचे पाणी फक्त स्वादिष्टच नसत तर ते जन्मभर तुम्हाला निरोगी बनवत.
Explanation:
MARK ME AS BRAINLIST
Answered by
2
Answer:
कारण मातीच्या भांड्यात लोह असते
Similar questions