Math, asked by pankajbiradar80, 11 months ago

मी तुला एक प्रश्न विचारतो तू मला उत्तर दे
मी तुला 100 रुपये दिले आणि बोललो की तू मला 100 रुपयाच्या 100 वस्तू आणून दे

तुला वस्तू सांगतो व त्यांच्या किमती सांगतो

50 पैशाला एक चॉकलेट
1 रुपायला एक पेन
15 रुपयाला एक वही

Answers

Answered by ajitbhatke800
0

Chocolate ४२रु -८४  पेन १३- १३ वही ४५-३

Similar questions