Math, asked by vikki13, 1 year ago

३ मित्र जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेले.
बिल आले ७५ रुपये.
तिघांनी २५ ,२५, २५ रुपये काढून वेटर
ला दिले.
मॅनेजर ने ५ रुपये कन्सेशन देऊन
त्यांना परत दिले.
…वेटर ने २ रुपये स्वताला ठेऊन ,
तिघांना १, १, १ रुपया परत दिला.
… म्हणजे प्रत्येकाला २४ रुपये पडले
मग २४ + २४ + २४ = ७२+ वेटरचे २ = ७४
मग १ रुपया कुठे गेला ????
************************
!!...जो सांगेल तो बादशाह...!!
***********************
वेळ आहे दोन दिवस सांगा लवकर.

Answers

Answered by Anonymous
5
25,25,25.........
75
75-5=70
70+3=72
Three person
1+1+1=3
72+3
=75
Similar questions