India Languages, asked by cutybabystar5504, 11 months ago

"मित्राला मिळालेला पारितोषिक" वर मराठी निबंध​

Answers

Answered by rewantchhimpa1959
1

Answer:

तकथकैऐकैकझकजछछ्ढघचच तंत्र ललरमतथ

Answered by mad210216
6

"मित्राला मिळालेला पारितोषिक"

Explanation:

  • गेल्या आठवड्यात आमच्या शाळेत क्रीडास्पर्धा आयोजित केली गेली होती. या स्पर्धेत विविध खेळ ठेवले गेले होते. त्यामधील, धावण्याच्या शर्यतीत माझ्या मित्राला प्रथम पारितोषिक मिळाले.
  • प्रथम पारितोषिक म्हणून माझ्या मित्राला गोल्ड मेडल मिळाले. पारितोषिक मिळाल्यावर माझ्या मित्राला फार आनंद झाला, कारण त्याने या स्पर्धेत प्रथम येण्यासाठी खूप मेहनत घेतली होती.
  • धावण्याची शर्यत अटीतटीची होती. शर्यतीत उत्तम खेळाडूंनी भाग घेतले होते. या उत्तम खेळाडूंना हरवून स्पर्धेत प्रथम येणे, ही माझ्या मित्रासाठी एक मोठी उपलब्धी होती.
  • पारितोषिक वितरणाच्यावेळी जेव्हा माझ्या मित्राचे नाव जाहीर झाले तेव्हा सगळ्यांनी त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या. त्याच्यासाठी तो अभिमानाचा क्षण होता.    

Similar questions
Math, 5 months ago