Math, asked by 1600Rswhere, 1 year ago

मित्रानो सकाल पासून दिमाक काम
नाही करत कालच्या हिशोबात काहि
तरी गडबड आहे
Pls मदत करा

मी बाजारात गेलो होतो
माझ्याकडे पैसे नव्हते

बाजारात मला दोन मित्र भेटले
एकाने1000रू नोट दिली आणि दुसरैने 500दिले
1000 + 500 = 1500 झाले

1000रू ची नोट बाजारात हरवली

मग माझ्या कडे उरले 500रूपये

त्या 500रूपये मधील 300रूपये मी खर्च केले माझ्या शिलक राहिले 200रुपये

मग 200मधून ज्यानी 1000 दिले होते त्याला दिले 100 व ज्यानी 500 दिले होते त्याला दिले 100

आत्ता 1000रुपये वाल्याचे बाकी 900रुपये आणि 500रुपये वाल्याचे 400
तर 900 + 400 = 1300

आणि खर्च झाले 300रुपये

टोटल 1300 + 300 = 1600 झाले

मग माझ्या लक्षात आले की
मी तर1500 रुपये घेतले होते

1600 रूपये कुठून आले ?


मला विश्वास आहे की ह्या ग्रुप मधे
कोण तरी मास्टर हेडमास्टर गणितज्ञ किवा अर्थशास्त्री आसेल तो माझी मदत करेल

Answers

Answered by vaibhavsrivastava
1
The answer for this question is 600
Similar questions