माध्यमभाषया उत्तर
अ) भूमाता पृथुवैन्यं किम उपादिशत?
आ) धरित्र्या: उपदेश मनसि निधाय पृथुवैन्य: किं किम अकरोत?
Answers
Answered by
2
Answer:
I hope this helps for you
Attachments:
Answered by
4
Answer:
अ ) आद्यकृषक: पृथुवैन्यः हा पाठ म्हणजे पृथुवैन्य राजाच्या कृषिविषयक कार्याचा प्रारंभ व त्याचा विकास याचा इतिहास स्पष्ट करणारी आख्यायिका आहे. एकदा पृथुवैन्य राजा त्याच्या राज्यात फिरत असताना त्याने प्रजेला दयनीय अवस्थेत पाहिले. त्याच्या राज्यातील लोक हलक्या प्रतीच्या अन्नामुळे क्षीण, अशक्त झाले होते. हे पाहून राजाचे मन द्रवले व तो चिंताग्रस्त झाला.
आ ) आद्यकृषक: पृथुवैन्यः हा पाठ म्हणजे पृथुवैन्य राजाच्या कृषिविषयक कार्याचा प्रारंभ व त्याचा विकास याचा इतिहास स्पष्ट करणारी आख्यायिका आहे. राजाने नदीचा मार्ग अडविला व ते पाणी कृषिकार्यासाठी उपयोगात आणले. पावसाच्या पाण्याचा संचय करून पाण्याचे व्यवस्थापन केले.
Explanation:
hope it's helpful you :-)
friend ( ╹▽╹ )
Similar questions