माध्यमभाषया उत्तरत। अ) माता तनयाया: विचारपरिवर्तनं कथं करोति ?
Answers
Answered by
21
Answer:
तनयाची आई तिला फोनचा वापर कमी करायला सांगते. आरोग्यासाठी हा वापर अयोग्य आहे, क्रिडा, पुरेसे अन्न व पुरेशी झोप आरोग्यासाठी योग्य आहे हे तिला सांगते.
Explanation:
Similar questions