महाराष्ट्रातील एकूण जिल्हे किती?
Answers
Answered by
5
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर त्यात एकूण २६ जिल्हे होते. त्यानंतर अनेक कारणांनी जुन्या जिल्ह्यांचे भाग पडत अजून १० जिल्हे तयार करण्यात आले असे सगळे मिळून आजच्या वेळेला महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत. कोकण विभाग (७ जिल्हे) : मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ।
Hope it helps....
Similar questions