महाराष्ट्रातून लोकसभेवर किती उमेदवार निवडून दिले जातात
Answers
Answered by
3
महाराष्ट्रातून लोकसभेसाठी “48 उमेदवार” निवडून दिले जातात.
महाराष्ट्रातून लोकसभेच्या 48 जागांसाठी ज्या मतदारसंघातून उमेदवार निवडले जातात त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
- अकोला
- अमरावती
- अहमदनगर
- उस्मानाबाद
- औरंगाबाद
- कल्याण
- कोल्हापुर
- गढ़चिरोली-चिमूर
- चन्द्रपुर
- जलगांव
- जालना
- ठाणे
- दिन्डोरी
- धुले
- नन्दुरबार
- नांदेड़
- नासिक
- नागपुर
- परभनी
- पालघर
- पुणे
- बारामती
- बीड
- बुलढाना
- भन्डारा-गोंदिया
- भिवंडी
- माधा
- मावल
- मुंबई - दक्षिण
- मुंबई उत्तर-पश्चिम
- मुम्बई उत्तर-पूर्व
- मुम्बई उत्तर-मध्य
- मुम्बई दक्षिण-मध्य
- मुम्बई-उत्तर
- यवतमाल-वाशिम
- रत्नागिरि-सिंधुदुर्ग
- रामटेक
- रायगड
- रावेर
- लातूर
- वर्धा
- शिरडी
- शिरूर
- शोलापुर
- सतारा
- सांगली
- हातकणंगले
- हिंगोली
Similar questions
Math,
5 months ago
Computer Science,
11 months ago
Biology,
11 months ago
Math,
1 year ago
Computer Science,
1 year ago