mahavir jayanthi ke baare mein essay marathi mein
Answers
Answered by
0
Answer:
jahaaa dekho bass marathi
Answered by
0
महावीर जयंती हा सण भारतातील अत्यंत धार्मिक सणांपैकी एक आहे. हा पर्व महावीर यांचा जन्माचा आनंदात साजरा केला जातो. महावीर हे जैन धर्मातील चोविसावे तिर्थनकार होते. ह्या सणाला महावीर जन्म कल्याणक म्हणून सुद्धा संबोधले जाते.
जैन धर्मातील बांधव हा पर्व मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतात. ते जैन मंदिरात जाऊन प्रार्थना करतात आणि एकमेकांना शुभेच्छा देतात. हा दिवस दर वर्षी चित्र सूद त्रियोडाशीला येतो. ह्या दिवशी महावीर स्वामींची मूर्ती एका मोठ्या रथात घेऊन रथ यात्रेत फिरवतात. महावीर स्वामींचा अभिषेक सुद्धा केला जातो.
ह्या दिवशी जैन बांधव समाज कार्य किंवा दान- धर्म करतात. मंदिरात संतसंग सुद्धा केली जाते. महावीर स्वामींची शिकवण ह्या दिवशी आठवणीत आली जाते.
हा पर्व भारत खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
Similar questions
Math,
5 months ago
Computer Science,
5 months ago
Economy,
5 months ago
India Languages,
10 months ago
Science,
10 months ago
Chemistry,
1 year ago