India Languages, asked by amsaelangovan6421, 11 months ago

If I was queen for one week essay in Marathi for kids of 5th std

Answers

Answered by kritikharbanda18
0

Answer:

chorizo kaleidoscopes jalapeno piano panoramic DHL DHL so

Answered by halamadrid
0

■■जर मी एका आठवड्यासाठी राणी झाले तर...!■■

मी एका आठवड्यासाठी राणी झाले तर, मी लोकांची माझ्याकडून जितकी होऊ शकेल तेवढी मदत करेन. मी माझ्या राज्याच्या सगळ्या लोकांना,गोर गरीबांना सुख सुविधा उपलब्ध करून देणार.

माझ्या राज्याच्या विकासासाठी मला जे काही करता येईल,ते मी करेन.मी लोकांच्या भल्यासाठी कठोर कायदे बनवणार.

मी चोर,गुंडे,राज्यामध्ये अशांतता पसरवणारे लोक तसेच इतर गुन्हेगारांना कठोर शिक्षा देईन. भ्रष्ट अधिकाऱ्यांना मी निलंबित करेन.

महिलांच्या आणि लहान मुलांच्या सुरक्षितेवर मी जास्त लक्ष देईन.मी पक्षी व प्राण्यांवर अन्याय होऊ देणार नाही. मी प्रदूषण,ग्लोबल वार्मिंग वर रोक घालण्याचा प्रयत्न करेन.गरीब आणि गरजू मुलांना मी मोफत शिक्षण देण्यासाठी संस्था सुरु करेन.

मी राणी झाली तर,माझा राज्य संपूर्ण देशामध्ये प्रत्येक क्षेत्रात पुढे असावा हीच माझी इच्छा असेल आणि त्यासाठी लोकांना हव्या त्या सुविधा मी उपलब्ध करून देईन.

Similar questions