India Languages, asked by vidhyaagre007, 7 months ago

मळमळ व्यक्त करणे वाक्य आणि अर्थ​

Answers

Answered by vedantimore2003
9

Explanation:

hope so helpful for u...

Attachments:
Answered by rajraaz85
2

Answer:

अर्थ -मनातील नाराजी दाखवणे किंवा व्यक्त करणे

वाक्यात उपयोग-

  • राजेश ला शाळेत पुरस्कार न मिळाल्यामुळे त्याने आपल्या वर्गशिक्षकांना समोर आपली मळमळ व्यक्त केली.

  • अजयला भरपूर काम करून देखील त्याच्या कार्यालयात बडतर्फी न मिळाल्यामुळे त्याने आपल्या मित्रांजवळ आपली मळमळ व्यक्त केली.

  • सुरेशला परीक्षेत चांगले गुण न मिळाल्यामुळे आई-वडिलांनी आपली मळमळ व्यक्त केली.

  • आपला लहान भाऊ कामांमध्ये मदत करत नसल्यामुळे मोठ्या बहिणीने आपल्या आई-वडिलांकडे त्याच्याबद्दल मळमळ व्यक्त केली.

  • सर्व विद्यार्थी सहलीला जात असताना आपल्या आईवडिलांनी सहलीला जाण्यास परवानगी न दिल्यामुळे दिनेश ने आपल्या मित्राकडे मळमळ व्यक्त केली.
Similar questions