Chemistry, asked by uttamsawale37, 15 days ago

३) सार्वजनिक धोरण निर्मितीचे टप्पे स्पष्ट करा.​

Answers

Answered by rajraaz85
3

Answer:

सामाजिक धोरण यामध्ये सामाजिक जीवन कशाप्रकारे निमंत्रित केले जाते याबद्दल सांगितले आहे समाजात काही सामुहिक समस्या आहे ,या समस्या थेट परिस्थितीवर परिणाम करणार्‍या असतात त्यासाठी काही धोरणे आखले जातात. त्यावर अंमलबजावणी देखील केली जाते नंतर जे काही निर्णय मंजूर होतात ते सामाजिक धोरणात लागू केले जातात .

सार्वजनिक धोरणे बनवताना वेगवेगळ्या टप्प्यांचा विचार केलेला आहे काही टप्पे पुढीलप्रमाणे

1.समस्येची व्याख्या - समस्या म्हणजे काय ते कुठल्या प्रकारची समस्या आहे हे बघितले जाते

2. समस्यांवरील उपाय योजनांची आखणी - समाजात ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्यावर योग्य त्या उपाययोजना केल्या जातात.

3. उपाययोजनांवर निर्णय घेणे - समस्यांवर जी योजना आखली आहे त्यांना अनुसरून योग्य ते निर्णय घेणे.

4. अंमलबजावणी करणे - समाजातील निर्णयांवर योग्य अंमलबजावणी होत आहे का किंवा पूर्ण काटेकोर पद्धतीने पालन केले याकडे लक्ष देणे.

5. मूल्यांकन करणे - समस्यांवरील निर्णय किती यशस्वीरित्या पार पडले. यांचे मूल्यांकन करणे.

Similar questions