manav va tantradnyan speech in marathi
Answers
Answered by
0
*Speech on man and technology*
*माणूस आणि तंत्रज्ञान*
एकविसाव्या शतकात नवीन नवीन शोध, तंत्रज्ञानाचा वापर करून रोजची कामं सोपे करणे, नवीन गाड्या ह्या गोष्टी दिसून येतात. तंत्रज्ञानाच्या उत्क्रांती साठी माणूस हा जबाबदार आहे.
मोठमोठे वैज्ञानिक, रोज काही ना काही एक्सपिरिमेंट च्या सहाय्याने तंत्रज्ञानाच्या वाढीसाठी हातभार लावत असतात. पाण्याच्या मदतीने चालणाऱ्या गाड्या, इलेक्ट्रिक गाड्या, विद्युत ऊर्जेच्या निर्माणासाठी वेगवेगळे प्रयोग, रिन्युएबल एनर्जी चा वापर ह्या सर्व गोष्टी देखील माणसाच्या बुद्धीची कमाल आहे.
ह्या गोष्टींचा शोध लागल्यामुळे, व त्यात डेव्हलपमेंट झाल्यामुळे, रोजची कामे खूपच सोप्पी झाली आहेत आणि निश्चितच मानवाच्या सुखी जीवनाचे ते कारण बनले आहे. फक्त या गोष्टीं चे दुरुपयोग दुर्लक्ष करता कामा नये.
Similar questions