Computer Science, asked by meham5806, 8 months ago

speech on kastkaranche jeevan in marathi

Answers

Answered by amishaaanchu
0

Answer:

sorry, i don't know this language

Answered by Hansika4871
0

*काष्टकर्याचे जीवन*

*Kashtakaryache jeevan*

भारत शेतीप्रधान देश आहे. भारताची भौगोलिक परिस्थिती भिन्न आहे आणि त्यातली पिकही भिन्न आहेत. सवाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला बाहेरून माल आयात करणं आणि त्याचं विभाजन करणं कठीण होईल.

शेतकरी आपल्या आयुष्यात खूप कष्ट करतो. त्याचे शेत त्याच्या साठी जीव की प्राण असते. शेती करून तो आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न सोडवत असे.

सकाळी लवकर उठून, शेती नांगरणे, बी बियाणे रोवणे, त्या नंतर त्यांना पाणी देणे आणि संध्याकाळी घरी परतून आराम करणे हे शेतकऱ्याचे रोजचे काम असते.

शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे. आणि विचार करा शेतकरी जर शेती करणार नाही तर पिक नाही, धान्य नाही, भूकबळी जातील आणि देशाचा विकास थांबेल, म्हणून माती तिथे शेती करायलाच हवी. म्हणून कष्टकरी शेतकरी हवाच!

Similar questions