Hindi, asked by bakshiragini3, 11 months ago

मराठी आपली मायबोली म्हणी पूर्ण करा खा पासून सुरू होणारी म्हण​

Answers

Answered by sarjeraomanvar
0

Answer:खारीचा वाटा

Explanation:अल्पशी(थोडीसी) मदत खुप गरजेची असते

Answer:खाण तशी माती

Explanation: आई वडिलाप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन होणे.

Answer: खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी

Explanation: नाहीतर उपाशी परिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने वागणारा.

Similar questions