India Languages, asked by arunrajadnya, 1 year ago

मराठी पाच अक्षरी नाव जे उलट सुलट एकाच येते\

Answers

Answered by aisha764412
3

मला जमले.. सोपे होते.. आम्ही कंम्प्यूटर इंजिनियरींगमध्ये पण असचं करतो.

आम्ही प्रोग्रोम लिहतो की कंम्प्यूटरला दिलेला शब्द हा सरळ आणि उलटा दोन्ही सारखेच आहेत का ते..

अशा शब्दांना आम्ही पेलिंड्रोम(Pelindrome) म्हणतो.

जसे Madam, Level हे उलटे सुलटे करा तेच येतात.

बरं आपले उत्तर आहे..

तो पाच अक्षरी शब्द "नवजीवन" आहे..

Answered by gaura55
1

मामा,कडक,डालडा,रबर, काका

Similar questions