Computer Science, asked by parveenstarP87931, 10 months ago

Marathi essay on how family is important in our life

Answers

Answered by singhpkmaurya
0

Answer:

.....,.,.,.,..,.,.,..,.,.,.,.,.,.,.,.,.,..,.,.,.,.

Answered by Hansika4871
2

*Essay on how family is important in our life*

इतर देशांच्या मानाने भारतामध्ये कुटुंब प्रणाली ही संस्था आपण मानत आले आहोत. याला बरीच कारण आहे .एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे असतात तसेच तोटेही असतात. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये काका मामा भाचा आजी-आजोबा हे सगळे आल्यामुळे सगळ्यांमध्ये वैचारिक, भावनिक गुंतवणूक आणि गुंतागुंत होते आणि एकमेकांशी सक्षम राहील जातो, आपले चांगले आचार विचार एकमेकांना समजावून आपले सुखदुःख एकमेकांना सांगून त्याच्यावर तोडगा काढता येतो. घरात वडीलधारी कोणी असल्यामुळे एकमेकांच्या विचारांचे आदान-प्रदान होते आणि वेळप्रसंगी आपल्याला जर काही दुःख असेल किंवा एखादी घटना घडली असेल तर त्याच्यावर आपण उपाययोजना करू शकतो.

एकत्र कुटुंब पद्धतीत आत्मिक समाधान बरोबर शारीरिक स्वास्थ्यावर लक्ष दिले जाते. सगळ्यांचे शुभाशीर्वाद राहतात. एकमेकांच्या विचारांचे आदान-प्रदान होते. आपले संस्कृती जपली जाते, थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभले जातात, लहान मुलांवर चांगले संस्कार होतात आणि घराला घरपण मिळते.

Similar questions