Hindi, asked by sarveengarewal918, 3 months ago

Marathi

(३) खालील वाक्यांत योग्य जागी योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.

(अ) आई म्हणाली, मी उद्या खरेदीला जाईन.

(आ) केवढी थंडी पडली आज

(इ) कांदे बटाटे व पालेभाजी आणायला हवी

(ई) उदया शाळेला सुट्टी आहे का

(उ) सर्वांनी सलोख्याने रहावे​

Answers

Answered by waghmaredhanshri77
39

Answer:

आई म्हणाली, "मी उद्या खरेदीला जाईन".

केवढी थंडी पडली आज!

कांदे ,बटाटे ,व पालेभाजी आणायला हवी.

उदया शाळेला सुट्टी आहे का?

Answered by rehanachougule17
0

Answer:

खालील वाक्यात योग्य जागी योग्य विराम चिन्हाचा उपयोग करा कांदे-बटाटे पालेभाजी आणायला हवी

Similar questions