(३) ‘मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे’ या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा
Answers
Answered by
144
I hope it is help you
Attachments:
Answered by
158
"नमस्कार,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) मधील 'बालसाहित्यिका- गिरीजा किर' या स्थूलवाचनावर आधारित आहे.
★ मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे (अभिप्राय)-
गोष्ट एका माणसाची या कथेत मधूची आई कर्करोगाने पीडित असते. तिच्या ऑपरेशन साठी नाईलाजाने तो एका व्यक्तीचे पाकीट मारतो. परंतु ते पैसे त्या माणसाने त्याच्या आईसाठी ठेवले आहेत हे कळल्यावर मधु त्या माणसाला पैसे परत द्यायला जातो. आपले जशे आपल्या आईवर जसे प्रेम आहे तसे प्रत्येकाचे त्याच्या आईवर असणार हे त्याचा विचार त्याची संवेदनशीलता व्यक्त करतो.
धन्यवाद..."
Similar questions
Math,
7 months ago
Computer Science,
7 months ago
Math,
7 months ago
India Languages,
1 year ago
Chemistry,
1 year ago
Math,
1 year ago