India Languages, asked by nonstpdhamaka833, 1 year ago

(३) योग्य जोड्या जुळवा.
‘अ’ गट ‘ब’ गट
(१) लांबलचक देठ (अ) माडाच्या लोंब्या
(२) अर्धवर्तुळ, पांढरी टोपी (आ) कैऱ्याचे गोळे
(३) भुरभुरणारे जावळ (इ) करंजाची कळी

Answers

Answered by nikitayenarwar
26
I hope it is help you
thanks
Attachments:
Answered by Mandar17
27

"नमस्कार मित्रा,

हा प्रश्न कुमारभारती (१० वी) या पुस्तकातील वसंतहृदय चैत्र या पाठातील आहे. दुर्गा भागवत यांनी लिहिलेल्या या साहित्यात अलंकारिक भाषेत चैत्र महिन्याचे सौंदर्यविशेष व्यक्त केले आहे. या पाठात वसंताचे उत्तम वर्णन बघायला भेटते.


★ उत्तर (जोड्या जुळवा)-


(१) लांबलचक देठ - कैऱ्याचे गोळे


(२) अर्धवर्तुळ, पांढरी टोपी - करंजाची कळी


(३) भुरभुरणारे जावळ - माडाच्या लोंब्या


धन्यवाद..."

Similar questions